Courses
Courses
Preview

This is your website preview.

Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.

918484000022

प्रिय विद्यार्थी आणि आदरणीय पालक 🙏🏻💐 आम्ही, गुरुक...

update image

प्रिय विद्यार्थी आणि आदरणीय पालक 🙏🏻💐 आम्ही, गुरुकुल फाऊंडेशन, नाशिक जे विद्यार्थी सध्या दहावीत शिकत आहेत त्यांच्यासाठी आम्ही फाउंडेशन कोर्स घेऊन येत आहोत 10वी फाउंडेशन (ब्रीज) कोर्स (NCERT) म्हणजे काय? सायन्स करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी NEET, JEE (Mains) JEE (Advanced), MHT-CET, NDA, NATA, KVPY, AIESER इ. परीक्षा देण्यास 12 वी नंतर पात्र आहेत. तसेच या परीक्षा 8वी, 9वी, 10वी 11वी व 12वी पर्यंत च्या अभ्यासक्रमावर वर आधारित आहे. या bridge course मुळे बरेच विद्यार्थी त्यांच्या 10 वी परीक्षेनंतर 10 वी पर्यंत च्या maths आणि science या विषयातील शंकांचे निरसन करतात आणि आम्ही या शंका दूर करण्याच्या प्रक्रियेला फाऊंडेशन (ब्रीज कोर्स) असे म्हणतो जी NCERT अभ्यासक्रमावर आधारित आहे. हा फाउंडेशन कोर्स _आय.आय.टी, मेडिकल, एन.डी.ए फार्मसी, आर्किटेक्चर इत्यादींमध्ये प्रवेश मिळवण्यास मदत करतो ... आणि विद्यार्थ्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करतो तर मग आपण दिनांक 20 मार्च (गुरुवार) पासून चालु होणाऱ्या ब्रिज course ला खालीलपैकी आपल्या जवळ असलेल्या Branch ला सकाळी ठीक 9:00 वाजता हजर राहावे ---------------- *नाशिक*--------------- गुरुकुल फाऊंडेशन, अशोक स्तंभ सर्कल 8484000022 चाणक्य अकॅडमी Reliance पेट्रोल Pump जवळ मेरी म्हसरूळ 9767000022 City Classes आदर्श complex राजसारथी Society समोर इंदिरा नगर 8805371820 | 9604759023

Posted on: 2025-03-28T07:47:55
Share this announcement on:
courses